We are continuously providing the work of accounting, auditing and legal advice to the needy and unemployed persons of the Co-operative Housing Society and today we are satisfied that many people are standing on their feet. While we work today as professional accountants, auditors and legal advisors, we have a passion to create a source of income for the unemployed youth or young women of the society, for which we have created this online website and mobile app at our own expense. We provide scientific training on online websites and mobile apps and we are sure that our student can earn income after completing such training.

आम्ही सहकारी गृहनिर्माण संस्थेचे हिशोब लिहिणे, ऑडिट करणे व कायदेशीर सल्ला देणे इत्यादी कामे गरजू आणि बेरोजगार व्यक्तींना देण्याचे काम सातत्याने करीत असून आज अनेक जण आपल्या पायावर उभे राहिलेले आहेत याचे समाधान आहे. आम्ही व्यावसायिक अकाउंटंट, ऑडिटर आणि कायदेशीर सल्लागार म्हणून आज काम करतो असे असताना आम्हाला समाजातील बेकार व काम नसलेल्या तरुण किंवा तरुणींसाठी उत्पन्नाचे साधन तयार करून देण्याची एक तळमळ आहे. त्यासाठी आम्ही हि ऑनलाईन वेबसाईट व मोबाईल ऍप स्वखर्चाने तयार केलेले आहे. ऑनलाईन वेबसाईट व मोबाईल ऍप चे बाबत आम्ही शास्त्रशुद्ध शिक्षण देतो आणि असे शिक्षण पूर्ण घेतल्यावर आमचा विद्यार्थी नक्कीच उत्पन्न मिळवू शकेल याची आम्हाला खात्री आहे. 

Unemployed, Want Work and Willing to Work Hard, So contact or call immediately - बेकार आहात, काम पाहिजे आणि मेहनत करण्याची तयारी आहे, तर मग त्वरित संपर्क साधा किंवा फोन करा.

Last updated: 26th April, 2024

HOUSING SOCIETY ONLINE ACCOUNTS & MOBILE APP

Visit our Website : https://webaccsolution.com

Visit our Online Accounts Website : https://webaccsolution.com

Visit our Android Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.societymanagement.society_management&pcampaignid=web_share