Accountants and auditors are excellent careers today and plenty of work for commerce graduate boys and girls. Many housing societies we see today have accounts and audit work, so those who want to work individually can get training from us and get individual work or come and work with us.

If you see a lot of housing societies around you then you definitely have the opportunity to get Part Time or Full Time job but for that you need to be prepared to learn the work first. Today there are very few representatives of housing society workers as a Professional Accountant or Manager and the demand for such workers i.e. Professional Accountant or Manager is very high in the market. A Part Time worker i.e. Professional Accountant or Manager can get a monthly income of up to Rs.3000/- while a full time worker i.e. Professional Accountant or Manager can get a monthly income of up to Rs.50000/-.

अकाउंटंट आणि ऑडिटर यात आज उत्कृष्ट करिअर आहे आणि कॉमर्स ग्रॅज्युएट मुले व मुलींसाठी भरपूर काम आहे. अनेक हौसिंग सोसायट्या आज आपण पाहतो आणि तिथे अकाउंट्स आणि ऑडिट चे काम असतेच त्यामुळे जे वैयक्तिक रित्या काम करू इच्छितात ते आमच्याकडून ट्रैनिंग घेऊन वैयक्तिक कामे मिळवू शकतात अथवा आमच्यासोबत येऊन काम करू शकतात. तुमच्या आजूबाजूला भरपूर हौसिंग सोसायट्या दिसत असतील तर तुम्हाला पार्ट टाइम किंवा फुल्ल टाइम अकाउंटंट किंवा मॅनेजर म्हणून काम मिळवण्याची नक्कीच संधी उपलब्ध आहे. मात्र त्यासाठी तुमची काम शिकायची प्रथम तयारी असणे गरजेचे आहे. आज हौसिंग सोसायटीचे अकाउंटंट किंवा मॅनेजर म्हणून काम करणारे फारच कमी प्रतिनिधी आहेत आणि असे हौसिंग सोसायटीचे अकाउंटंट किंवा मॅनेजर म्हणून काम करणाऱ्यांची मागणी बाजारात खूप जास्त आहे इथे हौसिंग सोसायटीचे अकाउंटंट किंवा मॅनेजर म्हणून काम करणाऱ्याला पार्ट टाइम रुपये ३०००/- पर्यंत मासिक उत्पन्न मिळू शकते तर फुल्ल टाइम काम करणाऱ्याला रुपये ५००००/- पर्यंत मासिक उत्पन्न मिळू शकते.

Unemployed, Want Work and Willing to Work Hard, So contact or call immediately - बेकार आहात, काम पाहिजे आणि मेहनत करण्याची तयारी आहे, तर मग त्वरित संपर्क साधा किंवा फोन करा.

Last updated: 26th April, 2024

HOUSING SOCIETY ONLINE ACCOUNTS & MOBILE APP

Visit our Website : https://webaccsolution.com

Visit our Online Accounts Website : https://webaccsolution.com

Visit our Android Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.societymanagement.society_management&pcampaignid=web_share