WEBACC SOLUTION SOCIETY MANAGEMENT

REFERRAL BUSINESS PLAN


========================================================================================================================================

-आमच्याविषयी थोडक्यात-

      आम्हाला ओळखणारे बरेच सदस्य आमच्या अनेक ग्रुपमध्ये आहेत ते आम्हाला सतत कामे मिळवून देतात. यासाठी आमची स्वतंत्र वेबसाईट कार्यरत आहे आणि त्यावर प्रत्येक सदस्याला त्याचे उत्पन्न पाहता येते. त्यातील बरेच सदस्य रेगुलर उत्पन्न मिळवतात.

..आमचे सदस्य प्रकार..

एक

१. रुपये २५००/- सभासद फी एकदाच भरून ते रेगुलर उत्पन्न मिळवतात. या सदस्यांना कोणतेही वार्षिक शुल्क द्यावे लागत नाही.

दोन

२. रुपये २५००/- सभासद फी अधिक रुपये २५००/- कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन फी असे एकूण रुपये ५०००/- एकदाच भरून ते रेगुलर उत्पन्न मिळवतात. या सदस्यांना कोणतेही वार्षिक शुल्क द्यावे लागत नाही.

तीन

३. क्लाउड बेस्ड ऑनलाईन अकाउंटिंग वेबसाईट विथ मोबाईल ऍप रुपये २५००/- एकदाच भरून ते स्वतः एकटेच काम करून आपले रेगुलर उत्पन्न मिळवतात, हे सदस्य आम्हाला कोणत्याही प्रकारचे काम देत नाहीत अथवा त्यांचा ग्रुप तयार करणारे सदस्य जॉईन करीत नाहीत आणि हि योजना आम्ही बंद केलेली आहे. या सदस्यांना वार्षिक शुल्क रुपये २५००/- द्यावे लागतात, कारण आम्ही त्यांना अनलिमिटेड संस्थांचे अकाउंटिंगचे काम करण्याची आमच्या वेबसाईटवर परवानगी देतो आणि त्यांचा डेटा बॅकअप घेऊन तो सेव्ह देखील नियमित पणे करून ठेवतो.

चार

४. कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन फी रुपये २५००/- अधिक क्लाउड बेस्ड ऑनलाईन अकाउंटिंग वेबसाईट विथ मोबाईल ऍप रुपये २५००/- असे एकूण रुपये ५०००/- एकदाच भरून ते स्वतः एकटेच काम करून आपले रेगुलर उत्पन्न मिळवतात, हे सदस्य आम्हाला कोणत्याही प्रकारचे काम देत नाहीत अथवा त्यांचा ग्रुप तयार करणारे सदस्य जॉईन करीत नाहीत आणि हि योजना आम्ही बंद केलेली आहे. या सदस्यांना वार्षिक शुल्क रुपये २५००/- द्यावे लागतात, कारण आम्ही त्यांना अनलिमिटेड संस्थांचे अकाउंटिंगचे काम करण्याची आमच्या वेबसाईटवर परवानगी देतो आणि त्यांचा डेटा बॅकअप घेऊन तो सेव्ह देखील नियमित पणे करून ठेवतो.

पाच

५. सभासद फी रुपये २५००/- अधिक कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन फी रुपये २५०० अधिक क्लाउड बेस्ड ऑनलाईन अकाउंटिंग वेबसाईट विथ मोबाईल ऍप रुपये २५००/- असे एकूण रुपये ७५००/- एकदाच भरून ते रेगुलर उत्पन्न मिळवतात. या सदस्यांना वार्षिक शुल्क रुपये २५००/- द्यावे लागतात, कारण आम्ही त्यांना अनलिमिटेड संस्थांचे अकाउंटिंगचे काम करण्याची आमच्या वेबसाईटवर परवानगी देतो आणि त्यांचा डेटा बॅकअप घेऊन तो सेव्ह देखील नियमित पणे करून ठेवतो. हे सदस्य आमचे विशेष ग्रुप मेंबर्स आहेत ते स्वतः काम करून उत्पन्न मिळवू शकतात अथवा त्यांचा ग्रुप केंव्हाही तयार करू शकतात.

सहा

०६. गृहनिर्माण संस्था सभासद रुपये १००/- प्रति सभासद, १०० सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांकरिता, व १०० सभासदांपेक्षा जास्त असलेल्या संस्थांसाठी पुढे प्रति सभासद रुपये १००/- प्रमाणे भरून आमच्या वेबसाईटवर डेटा सेविंग व मोबाईल ऍपच्या सुविधा वापरता येतात व त्यांना संस्थेच्या अकाउंटंट द्वारे आमच्या वेबसाईटवर काम करता येते अथवा आमच्याशी तसेच आमच्या नोंदणीकृत अकाउंटन्टशी संपर्कात राहून त्यांच्या गृहनिर्माण संस्थेचे काम अद्यावत ठेवता येते. या संस्थांना वार्षिक शुल्क रुपये २५००/- द्यावे लागतात, कारण आम्ही त्यांचे महत्वाचे दस्तावेज व माहिती अकाउंटिंग कामाव्यतिरिक्त आमच्या वेबसाईटवर सेव्ह करण्याची परवानगी देतो आणि त्यांचा डेटा बॅकअप घेऊन तो सेव्ह देखील नियमित पणे करून ठेवतो. सध्या आम्ही ऑडिटर व अकाउंटंट नोंदणी सुरु ठेवली असल्याने गृहनिर्माण संस्थांना मोठ्या प्रमाणात संपर्क करण्याचे काम सुरु केलेले नाही. उद्देश एकच आमच्या नोंदणीकृत सदस्यांना संस्था मिळाव्यात.

      लवकरच आमची ऑडिटर नोंदणी समाप्त होणार आहे. कारण आम्ही प्रत्येक ऑडिटरला मागील दीड ते दोन वर्षांपासून सतत आमच्या सोबत जॉईन होण्यासाठी कळविलेले आहे. त्यासाठी आम्ही हळू हळू आपल्या ग्रुप मधील ऑडिटर असलेल्या सदस्यांची संख्या कमी करीत आलेलो आहोत व जितके ऑडिटर्स आमच्या सोबत आलेले आहेत. त्यांच्या सोबत आता यापुढील वाटचाल मोठ्या जोमाने करण्याचे ठरविलेले आहे. काही भागातील आमचे प्रतिनिधी संख्याबळ पूर्ण झाले कि, आम्ही पुढील स्ट्रॅटेजि ठरविणार आहोत याची नोंद घ्यावी. नोंदणीकृत सदस्यांचे पैसे वसूल करून देणे व त्यांना कामे मिळविण्यासाठी योग्य ती पावले उचलणे हि आमची पुढील जबाबदारी आहे.

      एकच उद्देश आमच्या सोबत असलेल्या प्रत्येकाला काम आणि प्रत्येकाला योग्य उत्पन्न मिळाले पाहिजे.

      ग्रुप मध्ये मेम्बरशिप घेतल्यावर जर तुम्ही आम्हाला काम मिळवून दिल्यास तुम्हाला त्या कामाच्या १० टक्के मिळतात आणि जर तुमच्या ग्रुपच्या डाउन साईडच्या सदस्यांनी काम मिळवून दिल्यास त्याला १० टक्के मिळतात व तुम्हाला १ टक्का मिळतो. तुम्हाला किती भरावे लागतात मेम्बरशिप साठी फक्त रुपये २५००/-. बरेच जण दुसर्यांना कळत नकळत आमचे नाव सुचवितात आणि आम्हाला त्यांच्या कडून खालील पैकी एक काम नक्कीच मिळते मात्र ज्या सदस्याने आम्हाला कळत नकळत काम मिळवून दिले त्याला काहीच मिळत नाही कारण तो आमचा सदस्य झालेला नसतो म्हणून. 

     सहकारात आम्ही जवळपास ३६ वर्षे काम करतो आम्ही बऱ्याच लोकांना मदत केली त्यांना शिकवले आता ते स्वतः या क्षेत्रात बऱ्यापैकी काम देखील करतात. या दीर्घ कालावधीत आम्ही सहकार क्षेत्रात कोणी कोणाला मदत केल्याचे अजून पर्यंत पाहिलेले नाही अथवा आमच्या ऐकिवात नाही.

     म्हणून आम्ही सर्वानाच नेहमी आठवण करून देतो कि, तुम्हाला सहकारातील सर्वच काम करता येणार नाही कारण ते तुम्हाला कसे करावे त्याचे ज्ञान नाही आणि तुमच्याकडे आलेले काम दुसरा कोणी तरी नक्कीच करेल त्यापेक्षा जे काम तुम्हाला येत नाही ते आपल्या ग्रुपमधील सदस्य करू शकतात त्यांना द्या आणि पैसे मिळवा.

      ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह राहिलात तर जे काम तुम्हाला येते ते आम्ही तुमच्या कडे पाठवू तुम्हाला ते काम विश्वासाने करावे लागेल आणि तुम्हाला त्या कामाचे ६०% मिळतील.

      प्रत्येक सदस्यांनी दिलेल्या कामाचे आम्ही जवळपास २४% ग्रुपमधील सदस्यांना वाटतो लक्षात ठेवा. १६% स्टाफचा खर्च, ऑफिसचा खर्च, संपूर्ण ग्रुपची माहिती ऑनलाईन ठेवण्यासाठी जी वेबसाईट आहे त्याच्या मेन्टेनन्सचा खर्च व इतर खर्च असतो.

      आम्ही रुपये २५००/- मेम्बरशिप चे पैसे आमच्या सदस्यांना साखळी पद्धतीने जवळ जवळ परत करतो. रुपये २५००/- मध्ये त्यांना ग्रुपचे सदस्य असल्याने वैयक्तिक कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन कायमचे मिळते. रुपये २५००/- मध्ये त्यांना आम्ही वेबसाईटवर अनलिमिटेड सोसायट्यांचे काम करण्याची परवानगी देतो आणि सोबत मोबाईल अँप फ्री आहे.   

      आम्ही आणि आपल्या ग्रुप मधील सदस्य कोणती कामे करतात - १. अकाउंटिंग (संस्था/ट्रस्ट), २. ऑडिटिंग (संस्था/ट्रस्ट), ३. नोंदणी (संस्था/ट्रस्ट) ४. कन्व्हेअन्स व डिम कन्व्हेअन्स ५. आयकर/टीडीएस/जिएसटी (संस्था/ट्रस्ट/वैयक्तिक), ६. कायदेशीर सल्ला/मार्गदर्शन/नोटीस/कोर्टकचेरी (सहकार न्यायालय / सिव्हील कोर्ट / सहकारी कार्यालये / मंत्रालय / सेशन कोर्ट / हायकोर्ट) ७. सर्व प्रकारचे कायदेशीर दस्तावेज (संस्था / ट्रस्ट / वैयक्तिक) उदा. सर्व प्रकारचे करारनामे, मृत्युपत्र, बक्षीसपत्र, हक्कसोडपत्र, कुलमुखत्यार पत्र, सत्यप्रतिज्ञापत्र, इंडेम्निटी बॉण्ड, नाहरकतपत्र, भाडेकरारनामा, संस्था सभासदत्व, ८. रिडेव्हलोपमेंट सल्लागार...

काम तर सगळेच करतात पण अपेक्षित उत्पन्न कधीच कमवत नाहीत कारण प्रत्येकजण स्वतः साठीच जगतो.

एकट्याने काम करण्यापेक्षा ग्रुप तयार करून काम करा, त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल.

---धन्यवाद--- द्वारा - वेबऍक सोलुशन डॉट कॉम

========================================================================================

We have tasks as mentioned above and you can do them with us and earn money.

 

Or  

 

Bring us tasks as mentioned above and earn money.

 

Or

 

Join New Member in your group doing the above mentioned tasks and earn money.

 

Or

 

Join New Member in your group who bring us above mentioned tasks and earn money.

 

One of these will definitely suit you -

If none of these suits you please bless us for our bright future.

 

"We began our journey during the COVID-19 pandemic, and today we are a dedicated group of individuals working together and supporting one another."

 

========================================================================================

 ????Solution????

Contact us on 9136050062, we have each and every solution of Housing Society problems…..


Thank you friends


HOUSING SOCIETY ONLINE ACCOUNTS & MOBILE APP

Visit our Website : https://webaccsolution.com

Visit our Android Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.societymanagement.society_management&pcampaignid=web_share

Visit our Business Plan Website (For our Registered Members Only) : https://webaccsolution.in

FOR PAYMENT

COMPANY NAMEWEBACC SOLUTION - SOCIETY MANAGEMENT
BANK NAME
GS MAHANAGAR CO-OPERATIVE BANK LTD.
BANK ACCOUNTCURRENT ACCOUNT
CURRENT ACCOUNT NUMBER
105011200000851
BANK IFSC CODE
MCBL0960022
Please send us Screen Shot of Payment for updating on 9136050062 or 9136010062