We are registered auditors on the Auditor Panel of Cooperative Department and have experienced auditors working in our group.
आम्ही सहकार खात्याच्या लेखापरीक्षक पॅनल वरील नोंदणीकृत लेखापरीक्षक असून आमच्या ग्रुप मध्ये अनुभवी लेखापरीक्षक कार्यरत आहेत.
With the facility of uploading all the records of the society on this website, the Statutory Auditor can check all the records of the society online and all the accounts and statutory registers prepared by the Accountant of the society can be checked online and the notes and comments related to the audit can be recorded every month. This leads to timely completion of the audit of the society and enables the society to correct its mistakes in time thus establishing harmony and friendship between the Managing Committee and the Members.
संस्थेचे सर्व रेकॉर्ड या वेबसाईटवर अपलोड करण्याची सोय असल्याने स्टॅच्युटरी ऑडिटरला संस्थेचे सर्व रेकॉर्ड ऑनलाईन चेक करता येते आणि संस्थेच्या अकाउंटंटन्ट ने तयार केलेले सर्व अकाउंट्स व स्टॅच्युटरी नोंदवह्या ऑनलाईन तपासता येतात व दरमहा ऑडिट चे संदर्भातील नोंदी व शेरे नोंदविता येतात. यामुळे संस्थेचे वेळेवर ऑडिट पूर्ण होते आणि संस्थेलाही आपल्या चुका वेळेवर सुधारता येतात त्यामुळे संस्था समिती आणि सभासद यांच्यात सलोख्याचे आणि मैत्रीचे संबंध प्रस्थापित होतात.
Last updated: 26th April, 2024
Visit our Website : https://webaccsolution.com
Visit our Online Accounts Website : https://webaccsolution.com
Visit our Android Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.societymanagement.society_management&pcampaignid=web_share